अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी आजवर विविधांगी भूमिका केल्या. प्रत्येक भूमिकेत वेगळेपण सादर करणाऱ्या पंकज यांनी साकारलेला वकील मात्र प्रेक्षकांना किंवा त्यांच्या चाहत्यांना विशेष भावतो असं नक्कीच म्हणायला हवं. ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेब सीरीजमध्ये पंकज यांनी साकारलेले माधव मिश्रा पुन्हा एकदा नव्या केस सोबत आपल्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. नुकताच Criminal Justice 4…