गेल्या अनेक दिवसांपासून थिएटर्स सुरू करण्याची मागणी होते आहे. दर आठ दिवसांनी आता थिएटर १०० टक्के आसनक्षमतेनं सुरू होण्याबद्दल बातमी येते. म्हणजे नंतर ती अफवा ठरते. तशी ती गेल्या काही दिवसांपासून येत आहे.
मिम्स बनवून अभिषेकला ट्रोल करू पाहणाऱ्या नेटकऱ्यांना अभिषेकने सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून सणसणीत उत्तर दिलं..