Skip to content Skip to sidebar Skip to footer
palash muchhal and smriti mandana

स्मृती मंधनाचा होणारा नवरा Palash Muchhal आहे तरी कोण?

सगळीकडे सध्या लग्नाचे वारे वाहात आहेत... अशातच भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मंधनाही (Smriti Mandhana) लवकरच आपली लग्नगाठ बांधणार आहे... बॉलिवूडचा लोकप्रिय संगीतकार पलाश मुच्छलसोबत स्मृती लग्न करणार असून सध्या सोशल मीडीयावर त्यांच्या हळदीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत... क्रिकेटच्या मैदानात स्मृतीला प्रपोज करणारा पलाश मुच्छल सोशल मीडिया सेंसेशन ठरला आहे... स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याची जोरदार चर्चा…

Read more

virat kohli

Virat Kohli : “या प्रवासात तुझी प्रगती होताना पाहणं म्हणजे भाग्यच”; अनुष्काची भावूक पोस्ट

किंग कोहली अर्थात सगळ्यांचा लाडका विराट कोहली (Virat Kohli) याने नुकतीच टेस्ट क्रिकेट सामन्यांमधून निवृत्ती घेतल्याचं जाहिर केलं. कोहलीच्या चाहत्यांना खरं तर हा धक्काच आहे. जगभरातील विविध क्षेत्रांमधील त्याचे चाहते त्याला भावूक निरोप देत आहेत. अशात विराटची बायको अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे. सोशल मिडियावर सध्या पोस्ट व्हायरल झाली…

Read more

Movie Cricket Shoot

पिक्चरच्या पीचवरचे क्रिकेट

पडद्यावरच्या क्रिकेटच्या खेळी सांगायच्या तर सुबोध मुखर्जी दिग्दर्शित ‘लव्ह मॅरेज’ मधील (१९५९) देव आनंदने स्टेडियममध्ये बसलेल्या माला सिन्हाला उद्देशून गायलेल्या ‘एक नजर मे दिल बेचारा हो गया’ एलबीडब्यूपासून ते खुद्द देव आनंद अभिनित, निर्मित व दिग्दर्शित ‘अव्वल नंबर’ (१९९०) मधील त्याचं आणि आमिर खानच्या फिल्मी क्रिकेटपर्यंत अनेक चित्रपट आहेत. ‘लव्ह मॅरेज’मध्ये देव आनंद फलंदाजी करत…

Read more

सेटवर प्रत्यक्षातही क्रिकेटचा खेळ मेळ…

देव आनंदच्या अनेक हौशी गोष्टींमधील एक म्हणजे आपल्या चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना आग्रहाने बोलावणे, आपल्या दिग्दर्शनातील शूटिंग आम्हाला दाखवणे आणि गोडधोड गोष्टी ऐकवणे. देवसाहेबाची भेट म्हणजे आपण फक्त आणि फक्त ऐकायचे असते. हा माझा अनुभव.

Read more