Skip to content Skip to sidebar Skip to footer
Saurav ganguly

Sourav Ganguly Biopic: दादाने स्वतःच्या बायोपिकबद्दल दिली मोठी अपडेट

महापुरूषांच्या जीवनावर आधारित बायोपिक गेल्या अनेक वर्षात सातत्याने येत आहेत. नुकताच छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ऐतिहासिक पट प्रदर्शित झाला. यात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आता यानंतर लवकरच एका क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित बायोपिक भेटीला येणार असून या क्रिकेटपटूनेच स्वतःच्या बायोपिकबद्दल एक मोठी अपडेट…

Read more

Sankarshan Karhade

Sankarshan Karhade संकर्षण कऱ्हाडेची झाली ‘देवाशी’ भेट; पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

भारतामध्ये क्रिकेट (Crikcet) हा खेळ नाही तर ती एक भावना आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला क्रिकेटमधले जास्त ज्ञान नसले तरी खेळ मात्र आवडत असतो. या खेळासाठी भारतामध्ये लोकं अक्षरशः वेडी आहेत. अशाच या क्रिकेटमधला देव म्हणजे सगळ्यांचा लाडका आपला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar). सचिनमुळेच हा खेळ कदाचित भारतामध्ये एवढा लोकप्रिय झाला असे म्हटले तरी वावगे ठरणार…

Read more

Shatrughan Sinha

Shatrughan Sinha : ‘हे’ पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष शत्रुघ्न सिन्हाला आपला मुलगा मानत!

हिंदी सिनेमाच्या दुनियेतील काही किस्से जुने जरी झाले तरी त्यातील गंमत अबाधित असते. असाच एक किस्सा १९९३ सालच्या चित्रपट मासिकांमधून मोठ्या प्रमाणावर वाचला गेला होता.

Read more