चित्रपटाच्या कथानकाची खासियत म्हणजे त्यात सासू-सुनेच्या नात्यातील पारंपरिक आणि आधुनिक विचारांचा संघर्ष मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आला आहे.
आगामी “कप बशी” या चित्रपटांतून पूजा सावंत (Pooja Sawant) आणि ऋषी मनोहर (Rishi Manohar) ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे.