धकधक गर्ल माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) आपल्या अभिनय, नृत्य आणि सौंदर्याने बॉलिवूड गाजवलं आहे... आजही बऱ्याच डान्स शो ची जज बनून किंवा काही चित्रपट, सीरीजमध्ये कामं करत ती प्रेक्षकांचं मनोरंजन करतेच आहे... नुकतीच तिची एक सायकॉलॉजिकल थ्रिलर क्राईम सीरीज ‘मिसेस देशपांडे’ (Mrs.Deshpande) रिलीज झाली असून या चित्रपटात तिने आजवर कधी न सारालेली सिरील किलरची भूमिका…