सध्या अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) चर्चेचा खास विषय ठरली आहे... एकीकडे लागोपाठ दोन साऊथ आणि एका हिंदी चित्रपटातून तिचा पत्ता कट झाल्यानंतर तिच्याबद्दल बी टाऊनमध्ये बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरु असताना आता दीपिका हिजाब परिधान केल्यामुळे ट्रोल झाली आहे... दीपिका व रणवीर सिंग अबूधाबीला गेले असताना त्यावेळचा एक व्हिडीओ रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला…