Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dev Anand-सुचित्रा सेनचा संगीतप्रधान पण बोल्ड विषय असलेला ‘बंबई का बाबू’!

राज खोसला दिग्दर्शित 'बंबई का बाबू' (१९६०) हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय संगीतप्रधान 'बोल्ड' कलाकृती मानली जाते. वरवर पाहता हा एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कौटुंबिक ड्रामा वाटत असला, तरी याच्या कथानकात दडलेले मानवी नातेसंबंधांचे पदर आजही प्रेक्षकांना थक्क करतात. या चित्रपटाचा मुख्य कणा हा आपली ‘आयडेन्टीटी  बदलणे ‘ किंवा  'ओळख बदलून वावरणे' हा आहे.…

Read more

Guide सिनेमातून हसरत जयपुरीचा पत्ता का कट झाला?

सुप्रसिद्ध साहित्यिक आर के नारायण यांच्या गाईड या कादंबरीला १९६० साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.  देव आनंद यांनी आपल्या नवकेतन या बॅनरखाली याच कादंबरीवर चित्रपट बनवायचे ठरवले. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये बनणार होता आणि या बॅनर चा हा पहिला  कलर सिनेमा होता. देव करिता हा चित्रपट एक आव्हान होते कारण…

Read more

सत्तरच्या दशकात Dev Anand यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली होती!

सदाबहार अभिनेता देव आनंद यांनी त्यांच्या रोमांसिंग विथ लाईफ या आत्मचरित्रामध्ये राजकीय क्षेत्रात त्यानी केलेल्या अल्प मुशाफिरी बाबत तसेच सत्ताधारी पक्षातील नेत्यां सोबत  आलेला त्यांचा संबंध यावर विस्तृत भाष्य केले आहे.  देव आनंद हे एक सुसंस्कृत अभिनेते होते. सामाजिक प्रश्नांची त्यांना  जाण होती. ते प्रामाणिक होते , वक्तशीर होते, कायम उद्याचा विचार करणारे होते. देशाचे…

Read more

dev anand movies

Dev Anand सोबतचे संगीतकार राजेश रोशनचे तीन सिनेमे!

नवकेतन या चित्रपट संस्थेला १९७५ साली जेव्हा पंचवीस वर्ष पूर्ण झाले तेव्हा देव आनंद यांनी तीन चित्रपटांची घोषणा केली. हे चित्रपट होते 'जानेमन बुलेट' आणि 'देस परदेस'. हे चित्रपट अनुक्रमे चेतन आनंद, विजय आनंद आणि देव आनंद या तीन भावांनी दिग्दर्शित केले होते. या तीन चित्रपटांचे संगीतकार वेगवेगगळे असणारे होते. नायिका वेगवेगळ्या असणार होते…

Read more

actor dev anand

सिनेमा सुपर फ्लॉप झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात Dev Anand ने केले होते पुढच्या तीन सिनेमांचे प्लॅनिंग!

‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया और फिक्र को धुवें मे उडाता चला गया...’ साहीर लुधियानवी यांनी लिहिलेल्या या गाण्याच्या ओळी ज्यांच्यावर चित्रित झाल्या होत्या त्या देव आनंद यांनी हे तत्व आयुष्यभर पाळले. त्यांनी कधीच विजयाचा उन्माद केला नाही किंवा पराभवाने कधीच ते खचून देखील गेले नाहीत. १९७८ साली  आलेल्या ‘देस परदेस’ या चित्रपटानंतर…

Read more

dev anand and deewar movie

Deewar & Dev Anand : हे घडलं नाही, बरे झाले….

देव आनंदचा चाहता असणे हे एक प्रकारचे उर्जा देणारे असते. त्याच्या चित्रपटातील गाणी गुणगुणली तरी हुरुप येतो.( देस परदेस चित्रपटापर्यतची हे सांगायचे नव्हते पण तीच वस्तूस्थिती आहे.) राजेश खन्नाचा सुपर स्टार‌चा झंझावात विलक्षण होता. त्या काळात एकाच वेळी मुंबईतील ऐंशी टक्के चित्रपटगृहात त्याचेच चित्रपट दाखवत होते. चित्रपट रसिकही ते हाऊसफुल्ल गर्दीत एन्जॉय करीत होते. अमिताभ…

Read more

dev anand and zeenat aman

Zeenat Aman : ऐसे ना मुझे तुम देखो…’या रोमँटिक गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

पूर्वीच्या काळी गाणी बनण्याची प्रक्रिया खूप मनोरंजक असायची. अशाच एका रोमँटिक गाण्याने गेली पन्नास वर्ष रसिकांना रिझवले आहे. हे गाणं देखील अशाच एका छोट्या चर्चेतून तयार झाले होते. कुणाच्या ध्यानी मनी नव्हते या छोट्या गप्पांतून इतके मस्त रोमँटिक गाणे बनले. कोणतं होतं ते गाणं आणि काय होतं तो नेमका किस्सा? (Bollywood Retro News) अभिनेत्री झीनत…

Read more

dev anand

Dev Anand : लंच टाईममध्ये सहज सुचलेली ‘ही’ गजल आज साठ वर्षांनंतरही आहे तितकीच लोकप्रिय!

हिंदी सिनेमातील गाण्यांच्या कथा मोठ्या मजेदार असतात. कधी कधी अगदी सहज गप्पा चालू असताना त्यातून आलेल्या एखाद्या वाक्यातून एखाद्या ओळीतून अनपेक्षितपणे गाण्याचा जन्म होतो!  असाच प्रकार या गझल बाबत झाला होता. ही गझल नंतर हिंदी सिनेमा देखील आली आणि आज साठ वर्षानंतर देखील तितकीच प्रचंड लोकप्रिय आहे. एका संगीतकाराने सांगितलेल्या एका शेर ला उत्तर देण्यातून…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%