हिंदी चित्रपटसृष्टीच्या अनेक अलिखित नियमांतील एक म्हणजे, सुपर हिट पिक्चरमधील अगदी छोट्याच छोट्या कलाकारालाही एखादी इमेज चिकटणे, नवीन चित्रपट मिळत राहणे आणि त्यातूनच आपली वाटचाल करणे. हाच रियॅलिटी शो चित्रपट पार्श्वगायक, गीतकार, संगीतकार यांच्याबाबत का बरे घडत नाही.