Skip to content Skip to sidebar Skip to footer
dharmendra and hema malini

“ते माझं सर्वस्व होते…”; Dharmendra यांच्या निधनानंतर पत्नी हेमा मालिनींची भावूक पोस्ट

बॉलिवूडचे He-Man धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं... भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु अभिनते असमाऱ्या धर्मेंद्र (Dharmendra Singh Deol0 यांच्या निधनामुळे खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टी पोरकी झाली... धर्मेंद्रंच्या आठवणींना कलाकारांनी उजाळा देत सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या... आता धर्मेंद्र यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी…

Read more

dharmendra

मित्राला दिलेलं वचन पाळण्यासाठी Dharmendra यांनी ‘या’ मराठी चित्रपटात केलं होतं काम

भारतीय चित्रपटसृष्टीतील He-Man धर्मेंद्र यांनी आजवर ३०० पेक्षा अधिक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं... इतकंच नाही तर ८९व्या वर्षी त्यांनी अभिनेता म्हणून 'इक्कीस' हा शेवटचा चित्रपटही त्यांनी केला... शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिन हे बऱ्याच मुलाखतीत धर्मेंद्रंनी म्हटलेलं वाक्य पुर्ण केलंच... धर्मेंद्र (He-Man Of Bollywood Dharmendra) यांनी कधीच आपलं स्टारडम मिरवलं नाही...…

Read more

dharmendra's last movie ikkis

Dharmendra यांच्या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज; चाहते झाले भावुक

बॉलिवूडचे ही-मॅन पद्मभूषण धर्मेंद्र यांचं आज २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झालं... त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे... एकीकडे त्यांच्या निधनाची बातमी आली असून दुसरकीडे त्यांनी अभिनय केलेल्या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर आज रिलीज झालं आहे... ‘इक्कीस’ (Ikkis) असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्कीस' चित्रपटात…

Read more

He-Man of bollywood

बॉलिवूडचा He-Man हरपला; ज्येष्ठ महान अभिनेते Dharmendra यांचं ८९व्या वर्षी निधन

हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र सिंग देओल (Dharmendra) यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं… गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होतेच… अखेर २४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलिवूडचे He Man धर्मेंद्र यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे… फिल्म मेकिंगमधील ब्लॅक अॅंड व्हाईट ते अगदी आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा ड्रास्टिक…

Read more