Skip to content Skip to sidebar Skip to footer
dharmendra and hema malini

“मुलं झोपू शकत नाहीयेत. त्यामुळे मी…” Dharmendra यांना डिस्चार्ज दिल्यानंतर हेमा मालिनींनी दिली अपडेट

बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र ( Dharmendra Singh Deol) यांच्या निधनाच्या अफवांना उडवून लावत अखेर धरमपाजी घरी सुखरुप आले असून त्यांच्यावर आता घरात उपचार सुरु आहेत... मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते... यावेळी त्यांना व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आले होते... मात्र, या सगळ्यावर मात करत अखेर पंजाब दा पुत्तर घरी परत आले असून त्यांच्या तब्येतीबद्दल पत्नी…

Read more

dharmendra death rumors

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man Dharmendra

हिंदी चित्रपटसृष्टीचे ही-मॅन धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे... १० नोव्हेंबर २०२५ रोजी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालेल्या धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु असून सुत्रांच्या माहितीनुसार सध्या त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे.... एकीकडे त्यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असताना त्यांच्या कुटुंबियांनी मीडियाला अशा बातम्या न पसरवण्याची विनंती केली आहे... धर्मेंद्र यांचे चाहते त्यांची प्रकृती…

Read more

he-man of bollywood

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास केला!

१९७० साली ऋषिकेश मुखर्जी यांचा एक चित्रपट आला होता ‘गुड्डी’ नावाचा. यातील शाळकरी नायिका जया भादुरी (Jaya Bhaduri) हि सिनेमाची प्रचंड शौकीन असते. ती कायम स्वत:ला त्या विश्वात हरवून बसलेली असते. यात तिच्या स्वप्नातील नायक असतो अभिनेता धर्मेंद्र. यात धर्मेंद्र यांनी चित्रपटात देखील धर्मेंद्रचीच भूमिका केली होती. पुढे तेच तिच्या डोक्यातून सिनेमाचे खूळ बाहेर काढतात…

Read more

dharmendra

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट

हिंदी चित्रपटसृष्टीचे ही-मॅन अर्थात पद्मभूषण धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाच्या बातम्या सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत... काही दिवसांपूर्वी रेग्युलर चेकअपसाठी ते रुग्णालयात गेले होते... मात्र, आता १० नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा एकदा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती... परंतु, आता धर्मेंद्र यांच्या मुलीने ईशा देओल हिने पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं…

Read more