Skip to content Skip to sidebar Skip to footer
actor dheeraj kumar

Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे

साधारण साठ वर्षांपूर्वीची गोष्ट. फिल्म फेअर आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नामांकित निर्माते व दिग्दर्शक यांच्या संयुक्त विद्यमाने युनायटेड प्रोड्युसर या नावाची संस्था स्थापन करुन 'नवीन चेहरे पाहिजेत' (टॅलेंट हंट) अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जी.पी.सिप्पी, चेतन आनंद, शक्ती सामंता, बी.आर.चोप्रा, नासिर हुसेन, जे.ओम प्रकाश, रामानंद सागर, राज खोसला अशा बड्या निर्मात्यांचा समावेश होता.…

Read more

actor dheeraj kumar

Dheeraj Kumar : ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपट फेम ज्येष्ठ अभिनेते धीरज कुमार यांचं निधन

हिंदीसह पंजाबी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांचं आज १५ जुलै २०२५ रोजी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. धीरज यांनी १९६५ साली कलाविश्वात पदार्पण केलं होतं. धीरज यांनी फिल्मफेअरने आयोजित केलेल्या एका टॅलेंट शोमध्ये सहभाग घेतला होता……

Read more