‘धुरंधर’ चित्रपट रेकॉर्ड बनवण्याच्या शर्यतीत फारच पुढे निघून गेला आहे... २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा ‘धुरंधर’ (Dhurandhar Box Office Collection) चित्रपट बनला असून 'जवान', 'पुष्पा', 'छावा' या चित्रपटांचे रेकॉर्ड रणवीर सिंगच्या या चित्रपटाने मोडून काढले आहेत... जगभरात १००० कोटींच्या कमाईकडे वाटचाल करणाऱ्या ‘धुरंधर’ या स्पाय-ॲक्शन-थ्रिलर चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं आहे जाणून घेऊयात... (Ranveer Singh…