‘याखी दुस दुस एंदी ख्वश फस्लन, याखी त्फुज फुज वल्ला खुश रक्सा…’; आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटातील या गाण्याने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे... इतकंच नाही २०२५ या वर्षातील रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) या चित्रपटाने 'पुष्पा २' पासून ते अगदी छावा पर्यंतच्या बऱ्याच चित्रपटांचे बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडले आहेत... धुरंधरच्या कमाईमुळे बॉक्स ऑफिस हादरलं…
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटाची सध्या सगळीकडेच तुफान चर्चा आहे… पाकिस्तानातील भारतीय स्पायची कथा या चित्रपटात दाखवली असून काही सत्य घटनांवर आधारित प्रसंगावरुन चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं आहे… चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहेच, शिवाय अक्षय खन्नाचा यातील डान्स आणि त्यावर तयार झालेले रिल्स विशेष लक्षवेधी ठरत आहेत… या पाठोपाठ आणखी एक ट्रेण्ड सध्या गाजतोय…
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे... आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे... बॉलिवूडमध्ये यशराज फिल्म्सचं एक स्पाय युनिवर्स (Spy Universe) आहेच; पण त्यालाही टक्कर देणारा हा रिअल लाईफ स्पाय चित्रपट प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधतो... ‘धुरंधर’ने पहिल्याच दिवशी २५ कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार करत नवा…