सध्या सगळीकडे रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ‘धुरंधर’ चित्रपटाचीच हवा आहे... आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून ‘धुरंधर’ (Dhurandharने बॉक्स ऑफिसवरही धुमाकुळ घातला आहे... अवघ्या ४ दिवसांमध्ये १६० कोटींचा आकडा पार करत या चित्रपटाने नवा रेकॉर्ड केला आहे... लवकरच ‘धुरंधर पार्ट २’ येणार असून पुढच्या वर्षात या चित्रपटाची टक्कर साऊथच्या बिग बजेट चित्रपटासोबत…