बात पुरानी बडी सुहानी Dil Se.. : सिनेमातील सतरंगी रे… गाणे बनले कसे? दक्षिणात्य दिग्दर्शक मनीरत्नम यांचा ‘दिल से’ (Dil Se..) हा चित्रपट ११ ऑगस्ट १९९८ या दिवशी प्रदर्शित झाला. Shah Rukh Khan, प्रीती झिंटा आणि मनीषा कोईराला अभिनित हा चित्रपट त्या काळात प्रचंड गाजला होता.Byधनंजय कुलकर्णी10/03/20250CommentsRead more