आजपर्यंत भारतीय सिनेसृष्टीमधे अनेक महान आणि सर्वोत्कृष्ट कलाकार होऊन गेले. या कलाकारांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने आपले नाव अजरामर केले. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांपैकी एक नाव म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार. आपल्या अभिनयाने, लुक्सने प्रेक्षकांनावर भुरळ पडणाऱ्या दिलीप कुमार यांची आज १०२ वी जयंती. दिलीप कुमार यांनी या क्षेत्रात अफाट यश मिळवले. ते कायमच्या त्यांच्या चित्रपटांसोबतच…