बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) याचा आज ६०वा वाढदिवस... दीवाना ते अलीकडचा पठाण असे १०० पेक्षा अधिक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या शाहरुखची फिल्मी जर्नी खरंच नवोदित कलाकारांना प्रेरणा दजेणारी आहे.. दिल्ली ते मुंबईचा प्रवास करणाऱ्या शाहरुखने जगभरात आपल्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे... पण तुम्हाला माहित आहे का १९९२ मध्ये ‘दीवाना’ (Deewana Movie) या…
महाराष्ट्रात राहताना मराठी बोलता यायला हवे हे अगदी स्वाभाविक. आपल्या मराठी भाषेवरील प्रेमातून ते कौतुक असते. त्यातच चकाचक, स्पर्धात्मक हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणी मराठी बोलतेय असे समजले की भारी कुतूहल आणि कौतुक ! दिव्या भारती (Divya Bharti) ला फारच उत्तम नसले तरी चांगले मराठी यायचे. हे अगदी तिच्या चित्रपटाच्या मुहूर्ताला अथवा सेटवर आम्हा मीडियाला अनुभवता येई.…