दर्जेदार चित्रपट कलाकृतीला काळाचे बंधन नसते. काळ कितीही पुढे सरकला, त्यासह सामाजिक सांस्कृतिक माध्यम क्षेत्रात फरक पडला तरी त्या महान कलाकृतीचे महत्व कायम असते. अशीच एक कसदार कलाकृती बिमल रॉय दिग्दर्शित 'दो बिघा जमीन' (१९५३). व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या कलाकृतीचा खास खेळ आयोजित करण्यात आला आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत व्हेनिस…