आजकालच्या यंग जनरेशनला मालिकांची क्रेझ खरंच समजणार नाही... 90’s च्या जनरेशनसाठी मालिका म्हणजे रोज उत्सव नात्यांचा सोहळाच असायचा... सीरीयलमधले प्रत्येक कॅरेक्टर्स आपल्या घरात आहेत किंवा आपण प्रेक्षक नसून त्यांच्याच घरातला एक भाग आहोत याच भावनेने सीरीयल्स पाहिल्या गेल्या... अशीच एक मालिका फार गाजली होती ती म्हणजे जुळून येती रेशीमगाठी... Lalit Prabhakar आणि लाजरी बुरजी Prajakta…
अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक 'अग्गबाई सासुबाई' या मालिकेनंतर आता पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत... लवकरच हे दोन दिग्गज कलाकार 'बिन लग्नाची गोष्ट' या आगामी मराठी चित्रपटामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटातील प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फ्रेश जोडीचं मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं. आता सोशल मीडियावर या…