Skip to content Skip to sidebar Skip to footer
Virajas kulkarni

Virajas kulkarni : विराजस कुलकर्णीने त्याच्या ‘दत्तक बाळाबद्दल’ शेअर केली खास पोस्ट

मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी (Virajas kulkarni). विराजसने आपल्या प्रभावी अभिनयाने खूपच कमी वेळात स्वतःची मोठी ओळख तयार केली आहे. आईचा मृणाल कुलकर्णी यांचा अभिनयाचा वारसा यशस्वी पुढे नेणाऱ्या विराजसने अभिनयासोबतच, दिग्दर्शन आणि लेखक म्हणून देखील स्वतःला सिद्ध केले आहे. नाटक, मालिका, जाहिराती, शॉर्ट फिल्म्स, चित्रपट आदी मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारा…

Read more

Madhugandha Kulkarni

Madhugandha Kulkarni : दिग्दर्शिका मधुगंधा कुलकर्णीने केले अमृता सुभाषच्या नाटकाचे कौतुक

प्रत्येक दिग्गज कलाकारांचे नाटक हे पाहिले प्रेम असते. जेव्हा जेव्हा कलाकारांना वेळ मिळतो तेव्हा प्रत्येक कलाकार आवर्जून नाटक बघतात. आज जर आपण पाहिले तर अनेक दर्जेदार आणि उत्तम नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नाटकाच्याच निमित्ताने अनेक प्रतिभावंत कलाकरांना आपण प्रत्यक्षात अभिनय करताना पाहू शकतो. नाटकांवरील प्रेक्षकांचे प्रेम आजही कायम आहे. त्यामुळेच कदाचित कलाकरांना देखील…

Read more

Chhaava 

Chhaava : अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच ‘छावा’ची कोटींची दहाड

सध्या सिनेप्रेमींमध्ये फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. खरे तर तो कुठेला सिनेमा आहे, हे सांगायची अजिबातच गरज नाहीये. कारण सगळ्यांनाच माहित आहे बॉक्स ऑफिसवर सिंह गर्जना करण्यासाठी येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा 'छावा' (Chhaava). हो, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित (Laxman Utekar) आणि विकी कौशल अभिनित 'छावा' हा सिनेमा उद्या १४ फेब्रुवारी रोजी…

Read more

Swapnil Rajshekhar

Swapnil Rajshekhar “आज आमचा सांता जाऊन…” अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची भावुक पोस्ट

आज मराठी मनोरंजनविश्वात अनेक असे कलाकार (Actor) आहेत, ज्यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या पूर्वजांकडूनच मिळाला आहे. असेच एक अभिनेते म्हणजे स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajshekhar). मराठी मनोरंजनविश्वात स्वप्नील यांनी मालिका, चित्रपट, नाटक अशा सर्वच माध्यमांमध्ये काम करत आपला ठसा उमटवला आहे. स्वप्नील हे मराठीमधील सुपरस्टार आणि दिग्गज दिवंगत अभिनेते राजशेखर (Rajshekhar) यांचे चिरंजीव आहेत. (Swapnil Rajshekhar) अभिनेते…

Read more

रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

राजसी चिटणीस… कलेची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेली मनस्वी कलावंत. कलाकारांची नवी पिढी सिनेमा, मालिका या क्षेत्रांविषयी अधिक महत्त्वाकांक्षी असते. मात्र, राजसीनं पदार्पणातच रंगभूमी स्वीकारली, हेच तिच्यातील वेगळेपण. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकातून तिचं पदार्पण झालंय. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, प्रसिद्ध अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांच्यासोबत ती काम करतेय. ‘नाटकांतच आधी पाया मजबूत करायचाय. नंतरचं नंतर पाहू’,…

Read more

नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

इंडियन नेव्हीमध्ये संतोष ओझा यांचा प्रवेश निश्चित झाला होता. मात्र, कलासक्त संतोष यांनी कलाक्षेत्राची वाट धरली. देशाची सेवा आपण कलेच्या माध्यमातूनही करू शकतो. आपण समाजाला काही देणं लागतो, ते कलेच्या माध्यमातून का होईना, ही त्यांची धारणा आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘प्यारे पापा’ हा लघुपट सध्याच डिझ्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्त…

Read more

घाशीराम कोतवाल या नाटकाला ‘आंतरराष्ट्रीय महोत्सवात’ पाठवण्यासाठी झाला होता विरोध कारण…

घाशीराम कोतवाल! नाटकाच्या रचनेत वेगळेपण होतं. नृत्य, संगीत यांचा उचित मेळ होता. रंगमंचावर एका रांगेत तालात झुलणारे कलाकार जणू एक मानवी पडदाच उभा करत. आणि त्यातून नाट्य उभं राही. हा अभिनव प्रयोग होता. नाटक अनोखं असलं तरी या नाटकालाही वादग्रस्ततेची झालर लागली.

Read more

किस्सा एका एकांकिकेचा…

आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेतून रंगमंचावर एंट्री घेणारे अनेक कलाकार आहेत. भविष्यातील यशापयशाची रिहर्सलच ही मंडळी नाट्यस्पर्धांतून करत असतात. अशाच नाट्यस्पर्धेचा हा किस्सा दिलीप प्रभावळकर यांनी अनुभवलेला.

Read more

‘नाईन रसा’… थिएटरसाठीचा पहिला प्लॅटफॉर्म!

मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) 'नाइन रसा' नावाचा एक नवाकोरा ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) ९ एप्रिलपासून घेऊन येतोय. थिएटर संबंधित असणार्‍या सगळ्या कलांचा समावेश यामध्ये असून यामागची संकल्पना, आलेल्या अडचणी, मनोरंजन सृष्टीतील लोकांच्या प्रतिक्रिया, कुटुंबाचा पाठिंबा याविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा. १. 'नाइन रसा' ही संकल्पना नेमकी कशी सुचली ? या…

Read more

रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत….

जगभरातील रसिकांना मोहवणारी भुरळ घालणारी कला म्हणजे नाट्यकला. आज जागतिक रंगभूमी दिनानिमित रंगभूमी आणि नाट्यरसिकांच्या नात्याचा वेध घेऊया.

Read more