IG मीरा देशमुखचा मुलगा सॅम याच्यासोबत काय झालं होतं? याचं उत्तर तर 'दृश्यम' आणि 'दृश्यम २' (Drishyam Movie series) मध्ये मिळालंच... पण आता या क्राईम थ्रिलरचा शेवटचा भाग आथा लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे... बऱ्याच दिवसांपासून ज्या चित्रपटाची चर्चा होती तो अजय देवगणचा (Ajay Devgan) 'दृश्यम ३' चित्रपट २०२६ मध्ये रिलीज होणार असून नुकतीच चित्रपटाची…
अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) याचा 'बालक-पालक' या मराठी चित्रपटापासून सुरु झालेला प्रवास थेट 'दृश्यम'पर्यंत पोहोचला आहे… मात्र, आजवर विविधांगी भूमिका जरी प्रथमेश परबने केल्या असल्या तरी प्रेक्षकांना टाईमपास चित्रपटातील दगडूचं कायमस्वरुपी लक्षात राहिला आहे.. खरं तर एखाद्या कलाकाराची ओळख त्यांच्या कॅरेक्टमुळे आजन्म प्रेक्षकांच्या लक्षात राहणं जितकं फायदेशीर आहे तितकाच त्याचा तोटा देखील आहे… यावरच…
बालक पालक (२०१३) या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु करणारा अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) लवकरच बॉलिवूड चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रथमेश याने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर आजवर विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं निकळ मनोरंजन केलं आहे. आणि आता लवकरच तो हिंदी चित्रपटात लीड रोल करणार असल्यामुळे प्रथमेशला लॉटरीच लागली असं म्हणावं…
वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट थिएटरमध्ये आणि ओटीटीवर पाहण्याची प्रेक्षकांना आवड असतेच. रोमॅंटिक, कॉमेडी, हॉरर, हॉरर-कॉमेडी, सस्पेन्स थ्रिलर अशा विविध धाटणींच्या चित्रपटांची किंवा वेब सीरीजची कायम मागणी असतेच. आणि यापैकीच सर्वोत्कृष्ट सस्पेन्स चित्रपट ठरला होता ‘दृश्यम’. मुळ मल्याळम भाषेतील या चित्रपटात मोहनलाल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आणि त्यानंतर हिंदीत हा चित्रपट साकारत त्यात अजय देवगणने…