अलीकडे भारतीय सिनेसृष्टीतील अनेक महिला अभिनेत्री जागतिक स्तरावर आपलं नाव कमावताना दिसून येतात. अशावेळी तुमच्याही मनात कधी हा प्रश्न आलाय का? की आज ज्या भारतीय चित्रपटसृष्टीत इतक्या महिला कलाकार झळकतात, त्या प्रवासाची सुरुवात नेमकी कोणी केली होती? म्हणजे पुरुषांप्रमाणे आपणही चित्रपटात काम करावं असं कोणत्या महिलेला आधी सुचलं असेल आणि सर्वात आधी कोणत्या स्त्रीने चित्रपटात…