“मुसलमान असूनही येते मला मराठी, ठोकू नका माई पाठ याच्यासाठी
जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा, पऱ्हाटीकून बोंडाचीच करानं आशा”….
आपल्या कवितेतून महाराष्ट्रभरात वऱ्हाडी भाषेचा गोडवा पोहोचवणारे ज्येष्ठ हास्यसम्राट आणि कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग सामान्य माणसांच्या समस्या कवितेतून मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. वृत्तपत्रात स्तंभलेखन करत शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या यावर…
बॉलिवूडचे He-Man धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं... भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु अभिनते असमाऱ्या धर्मेंद्र (Dharmendra Singh Deol0 यांच्या निधनामुळे खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टी पोरकी झाली... धर्मेंद्रंच्या आठवणींना कलाकारांनी उजाळा देत सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या... आता धर्मेंद्र यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी…
ट्रोलिंग शब्द जरी लहान असला तरी त्याचा इम्पॅक्ट फार मोठा असतो… शिवाय, सोशल मिडीया आणि ट्रोलींग यांचं गणित इतकं जुळलं आहे की एखाद्या माणसाने किंवा सेलिब्रिटीने काही म्हणावं आणि ते लोकांनी ट्रोल करावं…. या ट्रोलिंगचा भाग ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) कायमच असतात हे त्य मान्य करावंच लागेल… काहीच दिवसांपूर्वी एका उर्दू कार्यक्रमात त्यांनी,…
मराठी ‘बिग बॉस’च्या सीझन २ चा विजेता शिव ठाकरे याच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे.. शिवच्या मुंबईतील घराला भीषण आग लागली असून त्याचं संपूर्ण घर जळून खाक झालं आहे... सोशल मिडियावर त्याच्या घराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही... मात्र या आगीत शिवच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे. (Shiv Thakare)…
अलीलकडे केवळ शहरातच नाही तर खेड्यापाड्यातही सोशल मिडियाचा वापर फार वाढला आहे... इतकंच नाही तर मुंबईपेक्षा खेड्यात रिल स्टार्सची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे... अशातच गेल्या काही काळात लोकप्रिय झालेल्या एका रिल स्टारची ह्रदयाला स्पर्श करणारी लव्हस्टोरी चक्क चित्रपटाच्या रुपात लवकरच आपल्या समोर येणार आहे... या रिलस्चार कपलचं नाव आहे आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे...…
प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूल भूलैय्या’ (Bhool Bhuliaya) हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता... अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या अभिनयाने आणि चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनय आणि विनोदाने हा चित्रपट लोकप्रिय झाला... यानंतर या चित्रपटाचे २ भाग रिलीज झाले... ‘भूल भूलैय्या २’ आणि ३ यात अक्षय कुमारला कार्तिक आर्यनने रिप्लेस केलं... आणि आता लवकरच ‘भूल भूलैय्या…
कन्नड चित्रपट 'कांतारा : दे लेजेंड-चॅप्टर १' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.... पंजुर्ली आणि गुलिगा देवांचा इतिहास आणि दाक्षिणात्य संस्कृती मोठ्या पडद्यावर लोकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव घेता आला... जगभरात ८०० कोटींचा आणि देशात ७०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार करणाऱ्या 'कांतारा १' चित्रपटाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे... 'कांतारा १' चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता असणाऱ्या…
मराठी मालिका, चित्रपटांमधून लिखाण, अभिनय करत थेट हिंदीत आपला जम बसवणाऱ्या चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी आता थेट नेटफ्लिक्स हे जगातील सर्वात मोठं ओटीटी प्लॅटफॉर्म गाठलं आहे… चिन्मय मांडलेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende Movie) हा चित्रपट रिलीज होणार अशून नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे… (Bollywood News)
‘इन्सपेक्टर झेंडे’ या…
बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन विनोद खन्ना, राजेश खन्ना, अमोल पालेकर, जितेंद्र असे बरेच सुपरस्टार कलाकार आहेत... हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्यांनी उत्कृष्ट चित्रपट त्यांच्या चाहत्यांना दिले आहेत... याच यादीतील एक अभिनेते म्हणजे विनोद खन्ना (Vinod Khanna)...करिअरच्या पीकवर असताना अचानक ते चित्रपटांपासून दुर गेले आणि थेट ओशोंच्या आश्रमात सेटल झाले... त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी अख्खं…
किशोर कुमार रेकॉर्डिंगच्या वेळेला खूप गमती करत असते. त्याच्या या गमतीजमतीमुळे गाणी अतिशय मजेदार बनत असत. पण कधी कधी काही संगीतकारांना हा त्याचा मस्करी करणारा स्वभाव ओढायचा नाही. त्यामुळे ते किशोर ओरडायचे. पण किशोर बरोबर काही परिणाम व्हायचा नाही. त्याची दंगामस्ती चालूच असायची. एक खोडकर छोटं मूल किशोर कुमारमध्ये दडलेलं होतं आणि ते वारंवार आपल्या…