नुकताच ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला… भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून यात ५ मराठी बालकलाकारांचा समावेश आहे… आनंदाची बाब म्हणजे या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केवळ मराठी बालकलाकारांनीच हे यश संपादित केले आहे… शाहरुख खान, राणी मुखर्जी, करण जोहर, राजकुमार हिरानी, मोहनलाल या कलाकारांसोबत राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या ५ मराठी बालकलाकारांबद्दल…
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत नव्या भूमिकेसह भेटायला येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रियांका कमबॅक करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अखेर ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रियांका बॉलिवूडमध्ये परत येत असून आजवरच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या बिग बजेट चित्रपटात ती विशेष भूमिकेत दिसणार आहे. एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘SSMB29’ या चित्रपटात प्रियांका महेश बाबू…
ड्रामा क्वीन म्हटलं की एकच नाव येतं ते म्हणजे राखी सावंत. हिंदीत आयटम सॉंग करणाऱ्या राखी सावंत हिचा इंडस्ट्रीत येण्यापूर्वीचा संघर्ष फार आहे. आता पापाराझींना इक्सक्लूझिव्ह फुटेज देणारी किंवा सातत्याने चर्चेत राहण्यासाठी काहीनाकाही खुरापती करणारी राखी सावंत एकेकाळी वेटर म्हणून काम करत होती हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात ड्रामा क्वीन राखी सावंतबद्दल….(Rakhi Sawant)…
सेलिब्रिटी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न लाईमलाईटमध्ये अधिकच येऊ लागलाय. काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान याच्या राहत्य घरी त्याच्यावर झालेला हल्ला ताजा असतानाच आता आणखी एका सेलिब्रिटीसोबत चुकीची घटना घडलीये. कलाकारांचे अकाऊंट हॅक करणे किंवा त्यांचे फेक व्हिडिओ करणे ही प्रकरणं दिवसागणिक वाढू लागली असून आता अभिनेत्री विद्या बालन याची शिकार झाली आहे. बऱ्यावेळा कलाकारांचे…