Skip to content Skip to sidebar Skip to footer

Raid 2 : “नया शहर और नई रेड…”; अजय देवगण पुन्हा ‘रेड’ मारणार!

अजय देवगण (Ajay Devgan) एकीकडे ‘गोलमाल’ सारखे विनोदी चित्रपट करतोय तर दुसरीकडे ‘दृश्यम’ किंवा ‘भोला’ सारखे कंटेन्ट बेस्ड चित्रपट करुन प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतोय. याच पठडीतील २०१८ मध्ये त्याचा ‘रेड’ चित्रपट प्रचंड गाजला. एका रिअल इन्कम टॅक्स ऑफिसरची सत्य कथा चित्रपटात दाखवली गेली होती. बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांचं उत्तुंग प्रेम मिळवणाऱ्या रेड चित्रपटाचा सीक्वेल ‘रेड २’…

Read more

Deepveer

DeepVeer : एअरपोर्टवर काळ्या कपड्यांमध्ये रणवीर-दीपिका झाले स्पॉट

बॉलिवूड सेलिब्रिटींचे एअरपोर्ट लूक कायमच चर्चेत असतात. त्यातच अभिनेता रणवीर सिंह Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हे पापाराझींचं आवडतं सेलिब्रिटी कपल आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. दुआच्या जन्मानंतर नुकतेच रणवीर आणि दीपिका एअरपोर्टवर नेहमीप्रमाणेच त्यांच्या हटके एअरपोर्ट लूकमध्ये दिसले. दीपिकापेक्षा रणवीरचा फॅशन सेन्स आणि त्याचे आऊटफिट अधिक व्हायर होताना दिसतात. रणवीर कायमच…

Read more