बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या कॅट फाईटचे किस्से चाहत्यांना विशेष आवडतात. या यादीत करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि रवीना टंडन (Raveena Tondon) यांच्यातील वाद जुनाच आहे. दोन्ही अभिनेत्रींनी ९०च्या दशकातील चित्रपट गाजवले. तर एकत्रित या दोघी क्लासिक चित्रपट 'अंदाज अपना अपना' मध्ये दिसल्या होत्या. पण संपूर्ण शुटींगवेळी त्यांच्यात वाद सुरू असल्याचं मध्यंतरी आमिर खान बोलला होता. आता इतक्या…
मनोरंजनसृष्टीत सध्याच्या काळात अभिनेत्री म्हणून आपली कारकिर्द घडवणे तसे कठीण राहिलेले नाही. परंतु स्वातंत्र्यपुर्व काळात जिथे स्त्रीया चुल आणि मुल या पारंपारिक रुढी परंपरांमध्ये अडकलेल्या होत्या त्या काळात अभिनेत्री देविका राणी (Devika Rani) यांनी खऱ्या अर्थाने एक बोल्ड पाऊल उचलले. १९०८ साली जन्मलेल्या देविका राणी यांनी पुरुषांच्या सोबतीने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकल दीर्घ चुंबन दृश्य चित्रित…
प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्ये काय कथेचा काय ट्रॅक सुरु आहे आणि त्यांच्या आवडत्या कलाकरांच्या वैयक्तिक जीवनात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. अशीच आनंदाची बातमी मालिकाविश्वातून आली आहे. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ मधील अभिनेत्री मोनिका दबडे (Monika Dabade) हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती.…