अहमदाबादमध्ये १२ जून २०२५ रोजी झालेल्या प्लॅन क्रॅशच्या घटनेतून कुणीच अजून सावरलं नाही आहे. २५० पेक्षा अधिक शव सापडले असून यात विमानातील प्रवासी, क्रु मेंबर, पायलट, रहिवासी आणि डॉक्टरांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडनला निघालेलं हे विमान उड्डानाच्या अवघ्या काही अंतरावर जाऊन मेडिकल कॉलेजवर जाऊन आदळलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं……
मराठीसह बॉलिवूडही गाजवणारे अष्टपैलु अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) कायम चर्चेत असतात. बालकलाकार म्हणून केलेली चित्रपटातील सुरुवात आज ५५ वर्ष उलटून गेली तरी अजून सुरुच आहे. अभिनय, दिग्दर्शन, संगीत अशा वेगवेगळ्या भूमिका निभावणारे सचिन पिळगांवकर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या अगदी घरातील सदस्यच आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी अमिताभ…
विकेंड आला की दोनच गोष्टी डोक्यात येतात एक म्हणजे कुठे फिरायला जायचं आणि दुसरं म्हणजे शुक्रवारी जो चित्रपट रिलीज झाला असेल तो पाहायला जायचं. भारतातील लोकं ही मुळातच कला आणि त्यातही चित्रपटप्रेमी असल्यामुळे ‘फर्स्ट डे फस्ट शो’ चित्रपट पाहायला लोकं जातातच. पण तुम्ही कधी भारतात नवा चित्रपट शुक्रवारीच रिलीज (Friday movie release) का होतो? या…
मनोरंजनसृष्टीला पडलेलं निखळ स्वप्न म्हणजे पद्मश्री अशोक सराफ... बालपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या अशोक यांनी संगीत नाटकापासून आपला कलेचा प्रवास सुरु केला होता. बॅकस्टेज करणाऱ्या अशोक सराफ यांना कालांतराने नाटकांमध्ये भूमिता मिळाली आणि हळूहळू घडत गेला The Ashok Saraf Era. ४ जून १९४७ रोजी मुंबईत अशोक सराफ यांचा ज्नम झाला. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीवर…
९०चं बॉलिवूडचं दशक गाजवणारा सुपरस्टार म्हणजे आमिर खान (Aamir Khan). मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख इंडस्ट्रीत निर्माण करणारा आमिर गेल्या काही वर्षांमध्ये सिलेक्टिव्ह भूमिका किंवा चित्रपट करताना दिसतोय. लवकरच त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण लवकरच मिस्टर परफेक्शनिस्ट बॉलिवूडमधून एक्झिट घेणार असल्याचं संकेत त्यानेच एका मुलाखतीमध्ये दिले आहेत. ‘महाभारत’ (Mahabharat) जो त्याचा…
‘जादू की झप्पी चाहीये क्या?’ दिवसभरात कामाच्या व्यापातून थकल्यानंतर हे वाक्य कुणी तरी म्हणावं असं नक्कीच वाटतं... काही चित्रपट खरं तर केवळ पलं मनोरंजन नाही तर जगण्याचा मंत्रा किंवा कायमस्वरुपी लक्षात राहतील अशा आठवणी देऊन जातात... २००३ मध्ये आलेल्या संजय दत्तच्या (Sanjay Dutt) या एका चित्रपटाने त्याचं करिअर तर पालटलंच पण हिंदी चित्रपटसृष्टीत कॉमेडी चित्रपटातून…
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या कॅट फाईटचे किस्से चाहत्यांना विशेष आवडतात. या यादीत करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि रवीना टंडन (Raveena Tondon) यांच्यातील वाद जुनाच आहे. दोन्ही अभिनेत्रींनी ९०च्या दशकातील चित्रपट गाजवले. तर एकत्रित या दोघी क्लासिक चित्रपट 'अंदाज अपना अपना' मध्ये दिसल्या होत्या. पण संपूर्ण शुटींगवेळी त्यांच्यात वाद सुरू असल्याचं मध्यंतरी आमिर खान बोलला होता. आता इतक्या…
‘सैराट’ (Sairat) चित्रपटाचे दिग्दर्शिक नागराज मंजुळे यांचे भाऊ भूषण पोपटराव मंजुळे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. ’सुधा - विजय १९४२’ ह्या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट प्रस्तुती क्षेत्रात ते पाऊल टाकत असून या चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं आहे. (Marathi film)
‘सुधा - विजय १९४२’ या शीर्षकावरूनच कळते की हा चित्रपट १९४२ सालात घडतो.…
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका चित्रपट किंवा नाटकामध्ये सामावणारा नाहीये. शिवाय स्वराज्य मिळवण्यासाठी त्यांच्यासोबत खंबीर उभे राहणाऱ्या मावळ्यांचा इतिहास आणि त्यांचं शौर्य देखील कौतुक आणि अभिमानास्पद आहेच. शिवरायांच्या अनेक मावळ्यांपैकी एक म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता ज्यात अजय देवगणने मालुसरे साकारले होते तर मराठमोळे अभिनेते शरद…
हैदराबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी तर हे एक महत्त्वाचे आकर्षण आहे. एका वर्षांत या फिल्म सिटीमध्ये १० लाख पर्यटक येतात