सत्तरच्या दशकामध्ये समांतर चित्रपट, आर्ट सिनेमा अर्थात कलात्मक चित्रपटांसाठी भारतात खूप चांगले दिवस होते. खरं तर सत्तरचे दशक हे भारतीय सिनेमासाठी अत्यंत स्थित्यंतराच्या दशक होते एकीकडे रोमँटक म्युझिकल सिनेमाच्या जागी ॲक्शन पॅक सिनेमाने आपला जॉनर दाखवायला सुरुवात केली होती. त्याचवेळी लो बजेट आशय गर्भ सशक्त कथानक मिनिंग फुल असे चित्रपट समांतर चित्रपटाच्या माध्यमातून येत होते.…
बॉलिवूडमध्ये एका कलाकाराने दुसऱ्या कलाकारला रिप्लेस करणं हे फार कॉमन झालं आहे… किंवा एखाद्या कलाकाराने रिजेक्ट केलेला चित्रपट दुसऱ्याच कलाकाराचं नशीबच बदलून टाकतो अशी बरीच उदाहरणं इंडस्ट्रीत आहेत… असंच एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी नाकारलेल्या एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिचं चक्क आयुष्यच बदलून गेलं होतं… तो चित्रपट नेमकी कोणता होता जाणून…