Skip to content Skip to sidebar Skip to footer
meenakshi sheshadri

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते मनोज कुमार यांनी सुरुवातीला साठच्या दशकात म्युझिकल रोमँटिक चित्रपटातून  भूमिका करून रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधले. साठच्या दशकाच्या मध्यापासून मात्र त्यांनी देशभक्तीपर चित्रपट निर्माण करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.  सत्तरच्या दशकात तर त्यांच्या चित्रपटांनी चांगले यश मिळवले होते. खरंतर साठच्या दशकातील कलावंतांना सत्तरच्या दशकामध्ये फारसी लोकप्रियता राहिली नव्हती पण मनोज…

Read more

ahaan pandey

Saiyaara ने भल्या भल्या कलाकारांच्या चित्रपटांना टाकलं मागे; पार केला १२० कोटींचा आकडा

सध्या सगळीकडे फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे तो म्हणजे अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या ‘सैयारा’ (Saiyaara Movie) चित्रपटाची... अनपेक्षितपणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ५ दिवसांत १०० कोटींचा पल्ला पार केला असून सलमान, शाहरुखच्या चित्रपटांनाही टक्कर दिली आहे... यंगस्टर्स तर सैयारा पाहून थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहेत.. जाणून घेऊयात मोहित सुरी (Mohit Suri) याच्या…

Read more

smita patil in gaman movie | Box Office Collection

Smita Patil :’सीने में जलन आंखों में तुफान सा क्यू है….’

मुंबई महानगरी हा एक अजस्त्र अजगर आहे. तो आलेल्या प्रत्येकाला गिळंकृत करून टाकत असतो. पोटाची खळगी भरायला आलेला प्रत्येक जीव या मुंबईत सामावला जातो. या शहराने हिंदुस्तानातील प्रत्येक कष्टकरी गरीब जीवाला आपलंसं केलं.या महानगरीतील कष्टकरी समाजाचं जीणं सिनेमाच्या पडद्यावर अनेकदा मांडलं गेलं. १९७८ साली मुजफ्फर अली यांनी ‘गमन’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा संपूर्ण…

Read more

marathi movies 2025

Marathi Movies: ‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत!

मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत असं नक्कीच म्हणावं लागेल… 'गुलकंद', 'आता थांबायचं नाय' या चित्रपटांच्या यशानंतर 'एप्रिल मे ९९' हा चित्रपटही प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. २३ मे २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने यशस्वीपणे थिएटरमध्ये ३० दिवस पुर्ण केले आहेत.(Marathi movies 2025) मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटात ९० च्या दशकातली निरागस…

Read more

akshay kumar

Akshay Kumar याचा ‘वेलकम टु द जंगल’ चित्रपट का अडकलाय?

अक्षय कुमार याच्या हाऊसफुल्ल ५ या मल्टि स्टारकास्ट चित्रपटानंतर लवकरच 'वेलकम टु द जंगल' (Welcome To the Jungle) हा चित्रपट लवकरच येणार आहे… या चित्रपटात १०-१२ नाही तर तब्बल २५ पेक्षा अधिक कलाकार एकत्र दिसणार आहेत… २०००मध्ये 'हेरा फेरी', 'वेलकम' अशा कॉमेडी चित्रपटांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवलं त्या चित्रपटांचे सीक्वेल्सही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत… २००७ मध्ये…

Read more

shataan 2 movie

Shaitaan 2 : नवे चेहरे आणि नवी कथा; वशीकरणाची नवी कथा लवकरच येणार!

अॅक्शन स्टार अजय देवगण (Ajay Devgan) याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मग तो 'सिंघम' अॅक्शन-कॉमेडी चित्रपट असो किंवा थ्रिलर 'दृश्यम' (Drishyam Movie) चित्रपट असो… त्याच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. २०२४ मध्येही त्याच्या 'शैतान' (Shaitaan movie) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेडं करुन ठेवलं होतं…काळी जादू, वशीकरण, अंधश्रद्धा यावर कथानक आधारित असणाऱ्या हॉरर-सस्पेन्स 'शैतान'…

Read more

director vivek agnihotri

The Kashmir Files चित्रपटाने देशाची मानसिकता कशी बदलली?

२०२२ मध्ये द कश्मिर फाईल्स (The Kashmir Files Movie) हा चित्रपट रिलीज झाला होता... तेथील कश्मिर पंडित यांचं जीवन आणि समाजापासून एका महत्वाच्या घटकाच्या अडचणी या चित्रपटातून मांडण्यात आल्या होत्या... दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सामाजातील असे विषय ज्यांना आजवर कुणीच वाचा फोडली नव्हती त्यांना चित्रपटाचं भव्य व्यासपीठ देत ग्लोबली विषय पोहोचावेत हा त्यांना कायम…

Read more

abhishek bachchan movies

Abhishek Bachchan एकेकाळी होता LIC Agent; चित्रपटांची गिनीज बुकमध्येही आहे नोंद

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतायत… वय वर्ष ८२ असूनही आजही लीड हिरो म्हणून अमिताभ बच्चन काम करतायत… पण जितकं यश, प्रसिद्धी आणि फॅन फॉलॉईंग अमिताभ यांना मिळाली आणि कमवता आली तितकी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याला कमावता आली नाही असं म्हटलं गेलं…मात्र, नेपोटिझमच्या आरोपांना मागे टाकत किंवा…

Read more

actor govinda movies

Govinda वर चित्रित एका सॅड सॉंगच्या निर्मितीचा भन्नाट किस्सा!

नव्वदच्या दशकामध्ये अभिनेता गोविंदा याची प्रचंड मोठी चलती होती. कॉमिक सेन्स, अनोख्या डान्स स्टेप्स आणि गाणी यामुळे गोविंदा या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्याच्यावर पिक्चराईज झालेली गाणी आज देखील खास आठवले जातात. ‘मै तो रस्ते से जा रहा था मै तो भेल पुरी खा रहा था’ , ‘अखियो से गोली मारे’, ‘मय से मीना…

Read more

actress madhubala

Madhubala फ्रँक काप्रा यांच्या हॉलीवूड मूव्हीमध्ये दिसली असती?

पन्नासच्या दशकातील भारतीय सिनेमाच्या गोल्डन इरा मधील सर्वात सुंदर अभिनेत्री मधुबाला! तिचे चाहते आपल्या देशात सर्वत्र तर होतेच पण तिच्या सौंदर्याची भुरळ जगभरातील रसिकांमध्ये होती.अर्थात त्या काळी आजच्या सारखा डिजिटल मिडीया नव्हता. सिने मासिकांच्या माध्यमातून च कलाकारांचे फोटो झळकत असत. हॉलीवूडचे ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक फ्रॅंक कापरा हे देखील तिच्या सौंदर्याने मोहित झाले होते. ते मधुबालाला…

Read more