Skip to content Skip to sidebar Skip to footer
actor dilip kumar | Entertainment mix masala

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

हॉलीवूडच्या चित्रपटांचे आकर्षण जसे भारतीय प्रेक्षकांना असते तसेच भारतीय कलाकारांना देखील असते. कारण हॉलिवूडच्या चित्रपटात काम करायची संधी मिळणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असतं. अनेक भारतीय कलाकारांनी हॉलीवुडच्या चित्रपटात काम केलं आहे. यात प्रामुख्याने उल्लेख करायचा तर ऐश्वर्या बच्चन, इरफान खान, अनिल कपूर, अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा,अनुपम खेर, डिम्पल कपाडिया,फ्रिडा पिंटो, नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर…

Read more

actor sushant singh rajput | Social News / Updates

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

बॉलिवूडमध्ये कोणताही गॉफादर नसून आपल्या टॅलेंटवर इंडस्ट्रीत नाव कमावणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput). करिअरमध्ये उत्तम ग्रोथ सुरु असताना एकाएका १४ जून २०२० रोजी सुशांतचा आकस्मिक मृत्यू झाला आणि अवघी बॉलिवूड इंडस्ट्री हादरली. कधीच कुठल्याच गॉसिपचा भाग नसणारा सुशांत एक उत्तम नट होताच शिवाय तो अभ्यासातही टॉपर होता. अंतराळवीर होण्याचं स्वप्न…

Read more

chinmay mandlekar and manoj bajpayee

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते विपुल अमृतलाल शाह हे त्यांच्या दमदार आणि संस्मरणीय चित्रपटांसाठी ओळखले जातात. लवकरच ते 'गव्हर्नर' (Governor) हा नवा राजकीय चित्रपट भेटीला घेऊन येणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठमोळे दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी घेतली आहे. उत्कंठावर्धक या राजकीय चित्रपटात आता प्रमुख भूमिकेसाठी मनोज बाजपेयी यांनी एन्ट्री झाली आहे.…

Read more

suneil shetty

Suniel Shetty : अमिताभ बच्चन यांनी फोन नंबर देऊनही सुनीलने कधी….

हिंदी चित्रपटसृष्टीत आज सुपरस्टार असणाऱ्या अनेक कलाकारांनी फार स्ट्रगल केलं आहे. स्टार किड असो किंवा नसो ८०-९०च्या दशकातील कलाकारांच्या वाटेला स्ट्रगल आलं नसेल असं झालं नाही. या यादीतील एक कलाकार म्हणजे सुनील शेट्टी (Suneil Shetty). आज अभिनय, वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात निवांत असणाऱ्या सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये स्वत:चं अस्तित्व आणि स्थान निर्माण करण्यासाठी कष्ट घेतले होते.…

Read more

Mahesh manjarekar

Mahesh Manjarekar :‘देवमाणूस’ मधील ‘पांडुरंग’ आला प्रेक्षकांच्या भेटीला

महेश मांजरेकर, रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ (Devmanus movie) ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे 'पांडुरंग' (Panduranga) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Mahesh Manjarekar) सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात गायलेले, रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेले आणि प्रसाद मदपुवार यांनी…

Read more

Raid 2 : “नया शहर और नई रेड…”; अजय देवगण पुन्हा ‘रेड’ मारणार!

अजय देवगण (Ajay Devgan) एकीकडे ‘गोलमाल’ सारखे विनोदी चित्रपट करतोय तर दुसरीकडे ‘दृश्यम’ किंवा ‘भोला’ सारखे कंटेन्ट बेस्ड चित्रपट करुन प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतोय. याच पठडीतील २०१८ मध्ये त्याचा ‘रेड’ चित्रपट प्रचंड गाजला. एका रिअल इन्कम टॅक्स ऑफिसरची सत्य कथा चित्रपटात दाखवली गेली होती. बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांचं उत्तुंग प्रेम मिळवणाऱ्या रेड चित्रपटाचा सीक्वेल ‘रेड २’…

Read more

Rani mukherjee

Bollywood : डोळ्यांमुळे हॉस्पिटलमध्ये हरवलेली हरवलेली ‘ही’ अभिनेत्री!

आपल्या आवडत्या कलाकाराचा कोणता चित्रपट येतोय हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असतेच पण त्याहूनही जास्त त्यांच्या वैयक्तिक जीवनात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला लोकांना अधिक आवडतं. बॉलिवूडचा एक काळ आपल्या अभिनय आणि सौंदर्याने गाजवणाऱ्या एका अभिनेत्रीचा मजेशीर किस्सा जाणून घेऊयात. ही अभिनेत्री ज्यावेळी जन्माला आली तेव्हा चक्क हॉस्पिटलमध्ये तिची दुसऱ्या नवजात बाळासोबत अदला बदली…

Read more

Kalki 2898 ad

Kalki 2898 AD : चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल आली मोठी अपडेट!

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पादूकोण, प्रभास (Prabhas) आणि कमल हासन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘कल्की २८९८’ एडी चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला. माणसाचं भवितव्य, पृथ्वीचा अंत या भविष्यात होऊ घातलेल्या काल्पनिक घटना या चित्रपटात दाखवल्या आहेत. तसेच, महाभारत या पौराणिक कथेला तंत्रज्ञानाची जोड देत ‘कल्की’ चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती नक्की देतो. २०२४ मध्ये…

Read more

Monika dabade

Monika Dabade : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने गोंडस कन्येला दिला जन्म!

प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमध्ये काय कथेचा काय ट्रॅक सुरु आहे आणि त्यांच्या आवडत्या कलाकरांच्या वैयक्तिक जीवनात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. अशीच आनंदाची बातमी मालिकाविश्वातून आली आहे. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’  मधील अभिनेत्री मोनिका दबडे (Monika Dabade) हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती.…

Read more

Yere Yere paisa 3

Yere Yere Paisa 3 : ५ करोड आणि विनोदाचा ब्लास्ट, टीझरमध्ये आहे तरी काय?

संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच भेटीला येणार आहे. २०१८ मध्ये या ‘ये रे ये रे पैसा’ (Yere Yere Paisa) चित्रपट आला होता आणि त्याच्या दुसऱ्या भागानेही धमाल मनोरंजन आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. उमेश कामत, तेजस्विनी पंडित आणि सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा 'ये रे…

Read more