चर्चगेट रेल्वेस्थानकाबाहेर पडल्यावर समोरच असलेल्या इरॉस चित्रपटगृहावरील चित्रपटाचे आकर्षक व बोलके भव्य पोस्टर पाहत पाहत रस्ता ओलांडायची किमान चार पाच पिढ्यांची (त्यातही खास करुन चित्रपट रसिकांची) सवय आता कालबाह्य होत होत जाणार, कारण आता तेथे इरॉस हे नाव जरी ठळकपणे दिसत असले तरी पटकन लक्ष वेधून घेते ते ‘स्वदेश’ हे नाव. आकर्षक लेटरिंग. तुम्ही डिजिटल…