कश्मिरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकार आणि त्यांच्या कुठल्याही कलाकृतीला भारतात रिलीज होण्यास बंदी घालण्यात आली होती... यात वाणी कपूर आणि फवाद खान यांच्या ‘अबीर गुलाल’ (Abeer Gulal) या चित्रपटाचा देखील समावेश होता... पहलगाम हल्ल्यानंतर या चित्रपटाच्या रिलीजला भारतात बंदी होती, परंतु, आता 'अबीर गुलाल'च्या भारतातील रिलीजला हिरवा झेंडा मिळाला आहे...
मिळालेल्या माहितीनुसार, भारत…
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) गेल्या काही काळापासून चांगलाच चर्चेत आहे… काही महिन्यांपूर्वीच युरोपमध्ये झालेल्या त्याच्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये रतन टाटा यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर लाईव्ह कॉन्सर्ट थांबवून त्याने टाटांना श्रद्धांजली वाहिली होती… परदेशात आपल्या देशाप्रती त्याने दाखवलेली आत्मियता लोकांना फारच आवडली आणि त्याचं कौतुकंही झालं.. पण आता भारतात पाकिस्तानी कलाकारांना बंदी…
हलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान विरोधात सोशल मीडियावर मोठा विरोध पाहायला मिळत आहे.
‘भूल भुलैया 3’ मधून Fawad Khan बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार? अखेर चित्रपटाच्या निर्मात्यांनीच दिले उत्तर
आता नव्या चित्रपटात माधुरी दीक्षित नेने देखील दिसणार असल्याच बोलल जातय. तसेच आता या चित्रपटाविषयी विविध प्रकारचे अपडेट्स समोर येत आहेत.