टॉकीजची गोष्ट मॅजेस्टिक थिएटरमधला पाणीवाला…. गिरगावातील म्युनिसीपालटीच्या शाळेत जाताना आणि कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाताना खोताची वाडी, आंबे वाडी, कुडाळेश्वर वाडी (पेंडसे वाडी म्हणून प्रसिद्ध आहे) यांच्यासमोर आयुष्यातील पहिले सिनेमा थिएटर मी पाहू लागलो. ते होते मॅजेस्टिक सिनेमा!Byदिलीप ठाकूर15/04/20220CommentsRead more