चित्रपट कसा आहे, याबरोबरच चित्रपट कसा दिसतो हेदेखील महत्त्वाचे. त्यातूनच चित्रपट कसा पहावा याचेही उत्तर मिळते. तुम्ही ‘धुरंदर’ नक्कीच पाहिला आहे, एन्जॉय केला आहे. अतिशय उत्तम असा एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट करणारा व्यावसायिक चित्रपट आहे आणि मला जे म्हणायचं आहे, ते तुमच्या चांगलेच लक्षात आले आहे. मल्टीप्लेक्सचा भव्य दिव्य दिमाखदार पडदा, उच्च दर्जाची साऊंड सिस्टीम, चित्रपटाची…