भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी १९१३ साली 'राजा हरिश्चंद्र' हा भारताचा पहिला मुकपट आपल्या भेटीला आणला होता. त्यानंतर आता जवळपास १२० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर भारतीय चित्रपटसृष्टीत एक मुकपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. एकही संवाद नसणाऱ्या Gandhi Talks या चित्रपटातून चित्रपटसृष्टीचा पाया रचणाऱ्या मुकपटाचा पुन्हा एकदा प्रेक्षकांना २१व्या शतकात अनुभव घेता येणार आहे. या…