Skip to content Skip to sidebar Skip to footer
Kumar sanu

कुमार सानूचे ‘हे’ गाणे तब्बल तीन वर्षानंतर गाजले!

गायक कुमार सानू (Kumar sanu) यांनी गायलेल्या एका गाण्याला तब्बल दोन-अडीच वर्षानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली. तोपर्यंत लोकांनी हे गाणं ऐकलं होतं पण त्या गाण्याला तितकीशी ओळख लाभली नव्हती. त्यानंतर मात्र गेल्या ३५ वर्षांपासून कुमार सानू यांचे ते सिग्नेचर सॉंग बनले आहे.

Read more