भारतीय चित्रपटसृष्टीचा एक असा दिग्दर्शक ज्याने बॉलिवूडला ८०च्या दशकात sci-fi चित्रपटाचं वेड लावलं.. एक असा दिग्दर्शक ज्याने खरं तर त्याचं करिअर एक अभिनेता म्हणून सुरु केलं होतं… पण कालांतराने केवळ हिंदीच नाही तर हॉलिवूडचे एकाहून एक दर्जेदार चित्रपट त्यांनी direct केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाची दखल घेण्यास भाग पाडलं… ते Multi Talented दिग्दर्शक म्हणजे…
मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते सयाजी शिंदे पुन्हा एकदा हटके अंदाजात दिसणार आहेत. आगामी ऑल इज वेल या चित्रपटात सयाजी शिंदे भाईगिरी करताना दिसणार आहेत. मराठी भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. मराठी भाषेचा गोडवा हा जितका शब्दांत असतो तितकाच तो माणसाच्या स्वभावातही असतो. आपल्या भाषेचा आणि स्वभावाचा हाच गोडवा…
नव्वदच्या दशकामध्ये अभिनेता गोविंदा याची प्रचंड मोठी चलती होती. कॉमिक सेन्स, अनोख्या डान्स स्टेप्स आणि गाणी यामुळे गोविंदा या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्याच्यावर पिक्चराईज झालेली गाणी आज देखील खास आठवले जातात. ‘मै तो रस्ते से जा रहा था मै तो भेल पुरी खा रहा था’ , ‘अखियो से गोली मारे’, ‘मय से मीना…
चित्रपट अव्वल दर्जाचा करण्यासाठी बजेट तगडं असावं लागतं… केवळ सेट नाही तर कलाकारांचे कपडे, दागिने यांच्यावरही अमाप पैसा खर्च करावा लागतो. त्यातच जर का 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी', 'रामलीला' यासारखे संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचे भव्य चित्रपट असतील तर प्रेक्षकांना Larger Than Life अनुभव मिळतोच. मात्र, बॉलिवूडमध्ये एकेकाळी असा एक चित्रपट आला होता ज्याचं…
अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार पदाच्या कालखंडात ज्या दिग्दर्शकासोबत त्यांची चांगली जोडी जमली होती त्यामध्ये दिग्दर्शक टिनू आनंद हे देखील होते. अर्थात हे कॉम्बिनेशन प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई आणि ऋषिकेश मुखर्जी इतकं लोकप्रिय नव्हतं पण या जोडीने काही चांगले सिनेमे नक्कीच दिले होते. या जोडीचा पहिला चित्रपट होता ‘कालिया’. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर २५ डिसेंबर १९८१…
मायकल जॅक्सनचे (Michael Jackson) जगभरात चाहते आहेतच पण भारतात विशेष फॅन क्लब जॅक्सनचा आहे. १९९६ मध्ये मायकल जॅक्सन 'World Tour' वर होता त्यादरम्यान तो भारतात आला असता त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी त्याच्या स्वागताला अख्ख्या बॉलिवूडमधून केवळ अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ही राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत एअरपोर्टवर गेली होती. आता तब्बल…
‘गावाकडच्या गोष्टी’ असलेल्या चित्रपटांचे आपली यशस्वी घौडदौड आहे. गावातील हिरवेगार वातावरण, संथ आयुष्य, एकत्र कौटुंबिक जीवन, नातेसंबंध, माळरानावरचे प्रेमी युगुल, साधे लग्न सोहळे, समाजकारण, राजकारण, भुतपिशाच्च, अंधश्रध्दा, तलावातील मौज मस्ती अशा अनेक गोष्टींसह गीत संगीत व नृत्य यांच्या सहभागातून अनेक चित्रपट रंगले. मराठीत लोकप्रिय ग्रामीण चित्रपट केवढे तरी. ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’पासून ‘पाटलीण’पर्यंत, ‘पिंजरा’पासून ‘सैराट’पर्यंत, ‘शापित’पासून…
चंदेरी जग म्हटलं की स्टारडम आलं, आणि स्टारडम म्हटलं की चाहते आलेच. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते कुठल्याही थराला जाऊ शकतात. अशोक सराफ (Ashok Saraf), लक्ष्मीकांत बेर्डे, रंजना (Ranjana Deshmukh) अशा बऱ्याच मोठ्या कलाकारांना चाहत्यांचे भयानक अनुभव आले आहेत. नव्वदच्या दशकात एका अभिनेत्रीला चक्क याच कारणामुळे आपली ओळख आणि चेहरा लपवण्यासाठी परीक्षेला जाताना…
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने २०२५ चे पुरस्कार जाहिर केले आहेत. रंगभूमीवर अविरतपणे काम करणाऱ्या कलावंतांचा गौरव केला जातो. यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. (Entertainment)
मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिकाविश्वात ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घालवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीनीना…
१९९३ चं साल आठवलं की अंगावर शहारेच येतात... मुंबईत एकामागून एक १२ बॉम्बस्फोट झाले होते... या भयावह दुर्घटनेत अनेकांनी आपल्या घरच्यांना गमावलं... आणि या बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्तचं (Sanjay Dutt) नाव समोर आलं आणि २७ वर्ष त्याच्यावर कारवाई सुरु होती.. अखेर TADA संजयवर लागला आणि तुरुंगाची हवा त्याला भोगावी लागलीच... वैयक्तिक जीवनात १९९३ च्या बॉम्बस्फोटाने…