Skip to content Skip to sidebar Skip to footer
new national crush girija oak

न्यू नॅशनल क्रश अलर्ट! निळ्या साडीतल्या मराठमोळ्या Girija Oak ला पाहून लोकं झाली सैराट!

सध्या सोशल मिडियाच्या काळात कधी कोणती अभिनेत्री रातोरात स्टार होईल याचा काही नेम नाही... शिवाय, नवे काहीतरी ट्रेण्ड सुरुच असतात... आता नॅशनल क्रशचा (National Crush Trend) ट्रेण्ड पुन्हा चर्चेत आला असून या आधी रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी यांना नॅशनल क्रशचा टॅग मिळाला होता... आणि आता निळ्या साडीतली गोड आणि सुंदर दिसणार मराठमोळी अभिनेत्री सगळ्याचं लक्ष…

Read more

bin laganchi goshta marathi movie

Priya Bapat : ‘पण या इगो चं’ गाण्यातून नात्यातील अहंकारावर केलं भाष्य!

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांच्या आगामी बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाची पहिली झलक समोर आली होतीच.. आता या चित्रपटातील एक गाणं रिलीज झालं असून यातून नात्यातील अहंकारावर भाष्य करण्यात आलं आहे....नात्यांची नवी परिभाषा सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. यातील नवं गाणं ‘पण या इगो चं’ नुकतंच प्रदर्शित…

Read more

bin laganachi goshta movie

Priya-Umesh यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’साठी निवड झाली तरी कशी?

जवळपास १० वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठीतील गोड जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे... निमित्त आहे बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपट.... या चित्रपटात निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे दिग्गज कलाकार देखील दिसणार आहेत... परंतु, या चित्रपटासाठी उमेश-प्रियाची निवड कशी झाली याचा खास किस्सा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी सांगितला आहे... जाणून घेऊयात...…

Read more

Bin Lagnachi Goshta Trailer

Bin Lagnachi Goshta Trailer: नात्यांचा गोडवा आणि प्रेमाच्या रंगाने रंगलेल्या बिन लग्नाची गोष्ट’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित 

ट्रेलरमध्ये निवेदिता सराफ यांच्या व्यक्तिरेखेच्या भूतकाळाची चाहूल दिली आहे, तर गिरीश-निवेदिताची अनोखी केमिस्ट्री.

Read more

bin laganachi goshta

Priya Bapat : ‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील प्रेमगीत रिलीज;प्रिया-उमेशची अनोखी केमिस्ट्री दिसणार!

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत जवळपास १० वर्षांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत...आजच्या नाते संबंधावर भाष्य करणाऱ्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटातील 'मला तू, तुला मी' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून प्रेम आणि नात्यांची एक वेगळी, सजीव भावना यातून साकारली गेली आहे. कोणत्याही चौकटीत न अडकलेलं हे प्रेम मग ते…

Read more

shhh ghabraycha nahi marathi natak

Pushkar Shrotri च्या “श्श… घाबरायचं नाही” नाटकातून रत्नाकर मतकरींच्या गूढ कथा रंगभूमीवर उलगडणार !

‘श्श… घाबरायचं नाही’ हे दोन वेगळ्या गूढ कथांचं सादरीकरण असून, यामधून प्रेक्षकाला केवळ थरार नव्हे, तर कलात्मक गूढतेचा अनुभव मिळतो.

Read more

Ashok Saraf

Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक वर्ष धरला होता अबोला

मनोरंजनविश्वात वावरताना नेहमीच कलाकारांना काही रंजक, भन्नाट, गंमतीशीर, संस्मरणीय अनुभव येतच असतात. या अनुभवांमुळे कलाकर नेहमीच समृद्ध होतात. कलाकारांचा अभिनय पाहून आपण आपण अनेकदा विसरून जातो की, समोर घडणारे सर्वच खोटे आहे. तो केवळ अभिनय आहे, याचे देखील आपल्याला भान राहत नाही. यात त्या कलाकारांचे कसब आणि त्याचीच मेहनत असते की तो एवढा जिवंत अभिनय…

Read more