Skip to content Skip to sidebar Skip to footer
rajinikanth

“शतजन्म मिळाले तरी रजनीकांत म्हणूनच…”; IFFIत Rajinikanth यांच्या वक्तव्याने रसिकांचं लक्ष वेधलं

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनयाची पन्नाशी पुर्ण केली... आझही वयाची सत्तरी पार करुनही रजनीकांत तरुण कलाकारांना लाजवेल अशा भूमिका आणि स्टंट्स करताना दिसतात... नुकत्याच संपन्न झालेल्या ५६व्या इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2025) रजनीकांत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.. यावेळी “शतजन्म मिळाले तरी अभिनेता रजनीकांत म्हणूनच जन्माला येईन. माझ्या कारकीर्दीला ५० वर्षे झाली,…

Read more

kishore kadam

Gondhal ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास

महाराष्ट्राच्या लोककलांवर आणि प्रथांवर आधारित चित्रपट मराठीत येताना दिसत आहेत... यात 'दशावतार' आणि 'गोंधळ' यांचा समावेश होतो... लग्न झाल्यानंतर नव्या दाम्पत्यासाठी गोंधळ घातला जातो... आणि याच प्रथेवर आधारित गोंधळ हा मराठी चित्रपट आला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या कलाकृतीला मिळत आहे... (Marathi Movies 2025) दमदार कथानक, भव्य स्केल आणि उत्कट अभिनयाच्या बळावर हा चित्रपट आधीच…

Read more

marathi movie review | Entertainment mix masala

Marathi Movie Review : ‘गोंधळ’ बघून तुमच्या डोक्याच्या तारा हलतील; कारण…

“तात्या गोंधळ का म्हणून घालतेय रं?" असं एका चिमुरड्याचा आपल्या आजोबांना प्रश्न असतो. त्यावर आजोबा म्हणजेच तात्या त्याला सांगतात, “खंडेराया जागरण गोंधळाला येतो आणि नवरा-नवरीच्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर घेऊन जातो!" गोंधळ… मराठीत आलेला एक नवीन प्रयोग! पुन्हा एकदा, लोककलेच्या माध्यमातून वेगवेगळी रहस्य उलगडणारा हा चित्रपट बघून तुमच्या डोक्याच्या तारा अक्षरशः हलून जातील. काही छोटे…

Read more

marathi movie 2025

Gondhal Movie : इलैयाराजा यांच्या सुरेल संगीतानं सजलं ‘चांदण’!

पद्मभूषण इलैय्याराजा यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीतील रांगड्या मातीतील चित्रपटाला संगीत दिलं असून नुकतंच हे भावनिक गाणं रिलीज झालं आहे... संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या चित्रपटातील हे पहिलं गाणं ‘चांदण’ प्रेम आणि नात्यांच्या कोमल भावनांना स्पर्श करणारं आहे... हे गाणं मराठीतील दिग्गज गायक-संगीतकार अजय गोगावले यांच्या आवाजात असल्यामुळे अधिकच रंगत वाढली आहे... दरम्यान, पारंपरिकतेचा साज आणि…

Read more

marathi movie 2025

‘आमचा ट्रेलर बघू नका!’; Gondhal चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं प्रेक्षकांना अनोखं आवाहन

आपला पिक्चर जोरदार चालावा आणि प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद द्यावा यासाठी दिग्दर्शक, कलाकार आणि एकूणच कुठल्याही चित्रपटाची टीम जोरदार प्रमोशन करत असते... पण सध्या एका मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने चक्क प्रेक्षकांना आमच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहू नका असं म्हटलं आहे... तर, या दिग्दर्शकाचं नाव आहे संतोष डावखर आणि त्यांनी ‘गोंधळ’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर न पाहण्याचं प्रेक्षकांना…

Read more

marathi movie 2025

Marathi Movie 2025 : श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य… ‘गोंधळ’

कोकणातील लोककलेवर आधारित 'दशावतार' चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत... तर, दुसरीकडे कांतारा १ या कन्नड चित्रपटाने संस्कृती आणि आपल्या देवाचं एक वेगलंच जग लोकांसमोर मांडलं आहे.. आता आणखी एका मराठी चित्रपटातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडणार आहे... ‘कांतारा’सोबत थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला ‘गोंधळ’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. कर्नाटकाच्या २० टक्के प्रदेशात ‘कांतारा’ (Kantara 1)…

Read more