Skip to content Skip to sidebar Skip to footer
Dhadak 2

Dhadak 2 : जातीय वाद-भेदभावामुळे तृप्ती डिमरीचा चित्रपट रखडला?

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हिंदीसह दाक्षिणात्य भाषांनाही भूरळ पडली आणि या चित्रपटाचे वेगवेगळ्या भाषांमध्ये रिमेक झाले. २०१८ साली ‘धडक’ हा हिंदी चित्रपट आला ज्यात जान्हवी कपूर आणि इशान खट्टर प्रमुख भूमिकेत होते. आता लवकरच ‘धडक २’ हा चित्रपट येणार असून यात तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य…

Read more

जेव्हा राजेश खन्ना यांच्यावर झाला लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप!

राजेश खन्नांसाठी तो काळ मोठा कठीण होता. एक तर त्यांचा स्टारडम संपला होता. डिंपल यांच्यासोबतचे त्यांचे संबंध तुटले होते. कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्ही पातळ्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत होता. त्यात हे प्रकरण उपटले. काय होता हा किस्सा?

Read more

2022 मध्ये देशभक्तीचा महापूर- भारतीय सैनिकांच्या आयुष्यावर आधारित तब्बल 7 चित्रपट 

आजवर देशभक्तीवर आधारित चित्रपट बनवण्यात आले आहेत. आता चालू वर्षात (२०२२) येऊ घातलेल्या चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

Read more

ब्लॉग: चित्रपटांवरून होणारे वाद तेव्हा आणि आत्ता (Controversial Movies)

मनोरंजन क्षेत्र व्यापक झाल्याने चित्रपटविषयक वादांची दीर्घकालीन परंपरा वाढत चालली आहे. आठवड्याला नवा वाद उफाळून येतोय (Controversial Movies).

Read more

ह्या वेबसिरीजनी गाजवला CCSSAचा कौतुकसोहळा..

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागलं आणि घड्याळाच्या काट्यांवर धावणारी दुनिया घरात कैद झाली. या महामारीच्या ताणतणावापासून दूर राहण्यासाठी लोकांनी मनोरंजन विश्वाला जवळ केलं. जुन्या मालिका, चित्रपट, रिऍलिटी शोज पुन्हा एकदा टीव्हीवर बघता येऊ लागले. थिएटर्स बंद असल्यामुळे चित्रपट व्यावसायिकांसमोर मोठाच पेचप्रसंग उभा राहिला. त्यावरही मात करत त्यांनी 'ओव्हर द टॉप' अर्थात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सचा आधार घेत…

Read more

सलमाननं या आगामी चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेतलं…

बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान (Salman Khan) मार्च महिन्यापासून टायगर ३ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरवात करणार आहे. सलमाननं या नव्या टायगरपटासाठी सर्वाधिक मानधन घेतलं आहे. एक था टायगर, टायगर जिंदा है... या टायगर चित्रपटांच्या मालिकेत हा आणखी एक टायगरपट सलमान करत आहे. अर्थात या चित्रपटातही त्याची अभिनेत्री कटरीना कैफ आहे. बिग बॉसचा ग्रँड…

Read more