Skip to content Skip to sidebar Skip to footer
Dilip Kumar

मराठीशी असलेले छान नाते..!

दोन वर्षांपूर्वीची सकाळ झाली तीच अभिनयाचे विद्यापीठ म्हणून कायमच आदरणीय राहिलेल्या दिलीपकुमारच्या निधनाच्या वृत्ताने. मला यावर काही आठवणी सांगण्यासंदर्भात विविध वृत्तवाहिन्यांवरुन पाठोपाठ फोन येत गेले आणि मी दिलीपकुमारचा दर्जेदार अभिनय, त्याने साकारलेल्या विविध प्रकारच्या व्यक्तीरेखा, त्याची अफाट लोकप्रियता यावर बोलत असतानाच आणखीन एक गोष्ट मी आवर्जून सांगितली.

Read more