सुप्रसिद्ध साहित्यिक आर के नारायण यांच्या गाईड या कादंबरीला १९६० साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. देव आनंद यांनी आपल्या नवकेतन या बॅनरखाली याच कादंबरीवर चित्रपट बनवायचे ठरवले. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये बनणार होता आणि या बॅनर चा हा पहिला कलर सिनेमा होता. देव करिता हा चित्रपट एक आव्हान होते कारण…