२०२५ वर्ष अर्ध सरलं देखील… पण खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांसाठी हे वर्ष लकी आहे असं म्हणावं लागेल. जानेवारी ते जून महिन्यापर्यंत रिलीज झालेल्या सगळ्याच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांना फार उत्तम प्रतिसाद दिला आहे. बॉलिवूड, हॉलिवूड आणि टॉलिवूडच्या गर्दीत मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर कमाई देखील चांगली झाली आहे. आता थिएटर गाजवणारे काही मराठी चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या ओटीटीवर…
सर्वसाधारणपणे प्रेक्षक एकतर चित्रपटाचा रिव्ह्यू किंवा बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून तो चित्रपट पाहायचा का नाही ठरवतात… मात्र, मराठी चित्रपट कथा कशी आहे हे पाहून आवर्जून लोकं पाहायला जातात… जानेवारी २०२५ पासून ते आत्ता जूनपर्यंत बॉलिवूड, साऊथ आणि हॉलिवूड चित्रपटांना टक्कर देत बरेच मराठी चित्रपटही प्रदर्शित झाले… आत्तापर्यंत या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घातला आहे…
गेल्या काही महिन्यांमध्ये विविध विषयांवर आधारित मराठी चित्रपट प्रेक्षकांचं विशेष मनोरंजन करत आहेत. मधल्या काळत मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची जरा पाठ फिरली होती खरी पण आता पुन्हा एकदा प्रेक्षक मराठी चित्रपटांना गर्दी करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गुलकंद’ (Gulkand) चित्रपट प्रदर्शित झाला होता.…
मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. १ मे २०२५ महाराष्ट्र दिनी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गुलकंद’ (Gulkand) चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली असून बॉक्स ऑफिसवरील आकडेवारी समोर आली आहे. (Marathi movie 2025)
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'गुलकंद'…
मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हॉरर, हॉरर कॉमेडी, प्रेमपट, भयपट, SciFi असा विविध पठडीतील चित्रपट येत असून प्रेक्षकांचा प्रतिसाद फार उत्तम मिळताना दिसत आहे. १ मे महाराष्ट्र दिनी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गुलकंद’ (Gulkand) चित्रपट प्रदर्शित झाला होता.…