हा प्रसंग आहे साठच्या दशकाच्या उत्तरार्धातील. 'नया दौर', 'गुमराह', 'हमराज', 'वक्त' या सुपरहिट सिनेमाचे निर्माता दिग्दर्शक बी आर चोपडा यांच्यासमोर एक डिस्ट्रीब्यूटर बसले होते. बी आर चोप्रा यांच्या नवीन सिनेमाच्या वितरणा बाबत त्यांच्याशी चर्चा चालू होती. चोप्रा यांनी विचारले “बोल गुलशन, कितना दाम मिलेगा इस फिल्म के डिस्ट्रीब्यूशन का?” त्यावर तो डिस्ट्रीब्यूटर शांत बसला आणि तो…
आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृती अर्थात कल्चर कोणत्याही कॅल्क्युलेटर यात मोजता येणारी नाही. (ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट कृष्ण धवल चित्रपट ते आजपर्यंतच्या काळातील चित्रपट रसिक यावर एखादी वेबसिरीज सहज निर्माण होईल.