सिनेमाच्या दुनियेत बी आर चोप्रा हे एक शिखर होते. कारण सामाजिक जबाबदारी ओळखून मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रबोधनाच्या डोस देण्याचं मोलाच काम त्यांनी आपल्या चित्रपट माध्यमातून केलं सामाजिक आशय त्यांच्या चित्रपटात प्रामुख्याने दिसायचा संवाद माध्यमाला त्यांनी जास्त महत्त्व दिलं त्यामुळे त्यांच्या चित्रपटातील कथा पटकथे सोबतच संवाद देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. पन्नासच्या दशकात ‘नया दौर’ या सिनेमातून…