Skip to content Skip to sidebar Skip to footer

Gulshan Rai यांची यशोगाथा : ‘जॉनी मेरा नाम’ ते ‘गुप्त’!

हा प्रसंग आहे साठच्या दशकाच्या उत्तरार्धातील. 'नया दौर', 'गुमराह', 'हमराज', 'वक्त' या सुपरहिट सिनेमाचे निर्माता दिग्दर्शक बी आर चोपडा यांच्यासमोर एक डिस्ट्रीब्यूटर बसले होते. बी आर चोप्रा यांच्या नवीन सिनेमाच्या वितरणा  बाबत त्यांच्याशी चर्चा चालू होती. चोप्रा यांनी विचारले “बोल गुलशन,  कितना दाम मिलेगा इस फिल्म के डिस्ट्रीब्यूशन का?” त्यावर तो डिस्ट्रीब्यूटर शांत बसला आणि तो…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%