हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांच्या घरी १९ डिसेंबर २०२५ रोजी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे... प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या भारती आणि हर्षच्या आयुष्यात दुसऱ्या गोंडस मुलाच्या रुपात आनंदाची भर पडली आहे... दरम्यान, भारती नवव्या महिन्यापर्यंत 'लाफ्टर शेफ' कार्यक्रमाचं शुट करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीला कार्यक्रमाचं शुटींग…