मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या मनमोहक सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर (Varsha Usgoankar)... लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर यांच्यासोबत वर्षा यांनी सुपरहिट चित्रपट दिलेच... पण हिंदीतही बऱ्याच दिग्गज कलाकारांसबोत त्यांनी स्क्रिन शेअर केली... एका मुलाखतीमध्ये त्यांनी अनिल कपूर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला... विशेष म्हणजे हा…