बॉलिवूडचे सुपसस्टार जितेंद्र (Jeetendra) जरी हिंदीत काम करत असले तरी ते मनाने मराठीच आहेत. बॉलिवूडमधला हॅण्डसम हिरो म्हणून त्यांची ओळख होती आणि आजही ती कायम आहे. बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी ते मराठीत बोलताना दिसतात. आज त्यांनी जे कायी यश मिळवलं आहे त्याचं क्रेडिट ते मराठी भाषेला कायम देत असतात. इतकंच नाही तर बालपणी…